Business Opportunities in Agriculture: 150 Field Interviews (Book)

Tree Farming

Register

Click Here!

sagad8ab

New Member
I have a 2.50 Acre of unused land located at Konkan reign of Maharashtra State, I am planing to cultivate a Trees which gives a faster returns in 3 to 5 years.

Please suggest me

1. What type of tree should i cultivate in Konkan reign which can achieve fast growth.

2. it is possible to gate the return in 3 to 5 years.

3. What will the cost for 2.50 acre cultivation.

4. What will be the returns.
 
Business Opportunities in Agriculture: 150 Field Interviews (Book)

ratnakarentp

New Member
माझ्या शेतकरी मित्रांनो फल झाडांबरोबर औषधी वनस्पती , मसाल्याच्या वनस्पती सुद्धा लावा .. विक्री व्यवस्था उपलब्ध आहे .. काँट्रॅक्ट फार्मिंग ची सुद्धा सोय आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व आयुर्वेद रसशाला, शारंगधर फार्मा, ग्रीन फार्मा ईत्यादी कंपनी टायअप झाला आहे.
वनस्पती खालीलप्रमाणे :

औषधी वनस्पती लागवड ----

शेत जमिनी मध्ये ,मुख्य पीक घेताना, त्याचे बरोबरीने उप -पीक म्हणून, तसेच बांधावर औषधी वनस्पती लागवड करणे.
उपलब्ध जमिनीवर लागवड करण्या योग्य वनस्पती खालील प्रमाणे --
१) हिरडा -- Terminalia Chibula
२) बेहेडा --Terminalia Belerica
३) आवळा -- Emblica Offcinelis
४) अर्जुन -- Terminalia Arjuna
५) धायटी-- Woodforia floribunda
६) गोखरू -- Tribulus terrestris
७) गुळवेल-- Tinospora cardifolia
८) अडुळसा-- Adhatoda Vasica
९) ब्राह्मी -- Herpesti moniera
१०) निर्गुंडी -- Vitex Trifolia ( Nigundo)

वरील वनस्पतींपैकी हिरडा,बेहेडा, आवळा, अर्जुन हे मोठे वृक्ष आहेत. या प्रत्येक वनस्पतीची स्वतंत्र मोठ्या प्रमाणावर लागवड करता येऊ शकते. ( cluster)
धायटी,निर्गुंडी, गोखरू सारख्या वनस्पती शेताच्या बाजूने, बांधावर लावता येतात.
गुळवेल या वनस्पतीचे वेल असतात जे झाडांवर चढवता येतात.
ब्राह्मी हे ओल्या, पाणथळ जागी येणारी वनस्पती आहे. मात्र ठिबक सिंचन शेतात लावले असल्यास उप पीक म्हणून मधल्या वाफ्यांमध्ये घेता येऊ शकते.
या प्रकारे १० वनस्पती वेगवेगळ्या प्रकारे लागवड करणे शक्य आहे. साधारणपणे औषधी निर्माण प्रक्रीये मध्ये सतत व जास्त प्रमाणात लागणाऱ्या या वनस्पती आहेत.

Osd.swabhimani@gmail.com वर ईमेल करा १५७ औषधी वनस्पती आयुर्वेद कंपनी वापरते ती लीस्ट पाठवतो , व्हाॅटसअप वर पाठवणे शक्य नाही.

नितीन पागे
खासदार राजु शेट्टी यांचे OSD
09881669037
 
nilesh2217

New Member
Namaskar Sir,

I have a Farm house in Alibaug in which 150 Coconut trees and 100 alphanso mango trees are there. All are giving fruits. I am struggling for getting labours, care takers always.

How you can help me by using your partnership farming method...???

Regards,
Nilesh Mhatre
9619251041
 
Top