Business Opportunities in Agriculture: 150 Field Interviews (Book)

करार पद्धतीने शेती करण्यास उत्सुक आहोत

Register

Click Here!

SATLA R.K.

New Member
नमस्कार शेतकरी बंधुनो ,

आमची कंपनी – विविध शेतकरी समुदाया बरोबर – करार पद्धतीने शेती करण्यास उत्सुक आहे.

सद्ध्या आम्ही baby corn , शेवगा व झेंडूची लागवड सुमारे २०० एकर क्षेत्रफळावर करीत आहोत व आमचा सर्व माल USA, युरोप मध्ये export होतो .

आमच्याकडे विविध भाजीपाला , डाळिंब , द्राक्ष , भेंडी ,मिरची - ची export साठी मागणी असून – आम्ही शेतकरी गटा बरोबर करार पद्धतीने काम करण्यास तयार आहोत .

कुपया – आपण करीत असलेल्या भाजीपाल्याची , फळांची माहिती आम्हाला आगोदर ई मैल वर पाठवावी – आम्ही आपणास प्रत्यक्ष भेटून – ह्याविषयी सविस्तर चर्चा करू.

धन्यवाद ,

राजेंद्र सटला ,
Marketing Head
Jeevan Amrut Milk & Food Products Ltd.
4,Laukit Apartment
Kothrud , Pune -411 038
Maharashtra ,India
Cell : 99201 20216
Mail :rksatla@gmail.com
 

Business Opportunities in Agriculture: 150 Field Interviews (Book)

Top