नमस्कार शेतकरी बंधुनो ,
आमची कंपनी – विविध शेतकरी समुदाया बरोबर – करार पद्धतीने शेती करण्यास उत्सुक आहे.
सद्ध्या आम्ही baby corn , शेवगा व झेंडूची लागवड सुमारे २०० एकर क्षेत्रफळावर करीत आहोत व आमचा सर्व माल USA, युरोप मध्ये export होतो .
आमच्याकडे विविध भाजीपाला , डाळिंब , द्राक्ष ...